मिडियाविकी:विपाले सजगता ६१-ब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सावधान: आपले संपादन अजून जतन(सेव्ह) झालेले नाही.

नमस्कार, या लेखपानात गेल्या काही तासात अथवा (अल्पावधीत) अनेक छोटी संपादने होत असल्याचे स्वयमेव संपादन गाळणीने नोंदवले आहे.

अनुत्पादक संपादन युद्ध होत असल्याची शक्यता तर नाही ना याकडे हि संपादन गाळणी लक्ष ठेवते.तेव्हा आपण करू इच्छित असलेले बदल, इतर संपादकांशी परस्पर विरोधी असण्याची शक्यता असेल तर, अशा बदलांबद्दल,कृपया,लेखपानाच्या चर्चा पानावर तर्कसंगत चर्चा करून आपापसात सहमती मिळवण्याचा प्रयत्न करावा,आणि सुयोग्य सहमती प्रस्थापीत होई पर्यंत आपले लक्ष इतर अविवाद्य लेखांच्या लेखनात केंद्रीत करून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे अशी नम्र विनंती आहे.

दृष्टीकोन विवादांवरून कोणत्याही सदस्याने सहसा २४ तासांच्या कालावधीत १ पेक्षा अधिक वेळा मजकुर उलटवणे अभिप्रेत नसते.संबंधीत चर्चा पानावर सदस्यांनी परिच्छेदातील वाक्यवार आणि यादीतील घटकांबद्दल घटकवार विश्वकोशीय उल्लेखनीयते बद्दल चर्चा करावी आणि नंतर विश्वकोशीय निकषांस अनुसरून असलेला मजकुर तेवढाच लेखात घ्यावा अशी सहकार्य विनंती समस्त सदस्यांना केली जात आहे. पुरेशा विश्वकोशीय उल्लेखनीयता चर्चे शिवाय मजकुर जोडणे अथवा वगळणे दोन्हीही टाळले जाणे अभिप्रेत आहे.

सुयोग्य सहमती प्रस्थापीत होई पर्यंत आपले लक्ष इतर अविवाद्य लेखांच्या लेखनात केंद्रीत करून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे अशी पुन्हा एकदा, विनम्र विनंती आहे.

(या संपादन गाळणीची मूळ संकल्पना जर्मन भाषी विकिपीडियावरून घेण्यात आली होती.)

आपण करू इच्छित असलेला लेखातील बदल जतन करण्यापूर्वी, बदलांची झलक पाहून घेऊन ते योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असे सूचित केले जात आहे.