मिडियाविकी:विकिपीडिया मदतकेंद्र सजगता
Appearance
सावधान: आपले संपादन अजून जतन(सेव्ह) झालेले नाही.
आपण मराठी विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय संकेतस्थळाच्या मदतकेंद्रात पोहोचला आहत,आपले स्वागत आहे.
- विकिपीडिया:मदतकेंद्राच्या कार्यकक्षा मर्यादीत आहेत,विकिपीडिया:मदतकेंद्र केवळ मराठी विकिपीडियावर वाचन/लेखन/संपादन काम करताना नविन सदस्यांना येणाऱ्या अडचणी आणि लागणाऱ्या संबंधीत साहाय्यापुरते मर्यादित आहे.
- इतर व्यक्ती,संस्था बद्दलच्या तक्रारी,शिक्षणक्रम नौकरी कशी मिळवावी इत्यादीचे मार्गदर्शन या मदतकेंद्राच्या कार्यकक्षेत येत नाही.( हे मदतकेंद्र केवळ मराठी विकिपीडियासंबधापुरते मर्यादित मदतकेंद्र आहे. महाराष्ट्रातील संस्थेचे प्रतिनिधित्व करत नाही आणि कोणत्याही संस्थेचे तक्रार निवारण केंद्र नाही.)

- हवे असलेले लेख आणि निबंध माहितीचे प्रश्न मदतकेंद्रात विचारू नयेत. शैक्षणिक निबंध/प्रकल्प माहिती शोध पद्धती/मदत करता येथे जा.
- मराठी विकिपीडियातील पुरेसे लेखन झालेल्या लेखांचा मार्ग हा वाटाड्या प्रशस्त करू शकेल.हवे असलेल्या लेखांची आणि लेखनाची नोंद हवे असलेले लेख येथे करणे अधिक श्रेयस्कर असेल.
आपण विचारू इच्छित असलेला प्रश्न/शंका जतन करण्यापूर्वी, ते केवळ मराठी विकिपीडियावर वाचन/लेखन/संपादन काम करताना नविन सदस्यांना येणाऱ्या अडचणी आणि लागणाऱ्या साहाय्या संबंधीतच असल्याची खात्री करून घ्यावी असे सूचित केले जात आहे.
धन्यवाद!