Jump to content

मिगेल हर्नान्देझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिगेल हर्नान्देझ गिलाबेर्त (ऑक्टोबर ३०, इ.स. १९१०:ओरिहुएला, स्पेन - मार्च २८, इ.स. १९४८:अलिकांते, स्पेन) हा विसाव्या शतकातील स्पॅनिश कवी आणि नाटककार होता.