माहिती आणि प्रसारण मंत्रालय (भारत)
Appearance
ministry of India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | माहिती मंत्रालय, भारताच्या केंद्र सरकारच्या मंत्रालयांची यादी | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | भारत सरकार | ||
स्थान | भारत | ||
कार्यक्षेत्र भाग | भारत | ||
मुख्यालयाचे स्थान | |||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
माहिती व प्रसारण मंत्रालय हे भारत सरकारचे एक मंत्रालय आहे जे माहिती, प्रसारण, प्रेस आणि भारतीय सिनेमा या क्षेत्रातील नियम व कायदे तयार करण्यासाठी व त्यातील कारभारासाठी जबाबदार आहे. भारत सरकारच्या प्रसारण शाखा, प्रसार भारतीच्या, कारभारासाठी हे मंत्रालय जबाबदार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ही मंत्रालयातील इतर महत्त्वाची वैधानिक संस्था आहे जी भारतात प्रसारित होणाऱ्या चित्रपटाच्या नियमनास जबाबदार आहे.