Jump to content

मालतीताई किर्लोस्कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मालती किर्लोस्कर या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रा. मालतीताई किर्लोस्कर (इ.स. १९२३ - १३ मार्च, इ.स. २०१७) या एक मराठी लेखिका होत्या. त्या शंकरराव किर्लोस्करांच्या कन्या आणि मुकुंदराव किर्लोस्करांच्या भगिनी होत.

सांगली येथे विलिंग्डन कॉलेजात शिक्षण घेऊन तेथेच त्या अध्यापक झाल्या. त्या ३८ वर्षे मराठीच्या प्राध्यापक होत्या. दैनिकांमधून आणि साप्ताहिकांमधून त्यांचे लिखाण प्रसिद्ध होत असे.

पुस्तके

[संपादन]
  • फुलांची ओंजळ
  • भावफुले