मार्सेल यान्सेन
Appearance
मार्सेल यान्सेन (४ नोव्हेंबर, १९८५ - ) हा
जर्मनीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा हांबुर्गर एसव्ही या क्लबचा अध्यक्ष आहे. हा बचावफळीतून किंवा डाव्या बाजूने खेळत असे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |