मार्यानो राहॉय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्यानो राहॉय
Mariano Rajoy

स्पेन ध्वज स्पेनचे पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
२१ डिसेंबर २०११
राजा हुआन कार्लोस पहिला
मागील होजे लुइस रोद्रिगेझ झपातेरो

विरोधी पक्षनेते
कार्यकाळ
१७ एप्रिल २००४ – २१ डिसेंबर २०११

जन्म २७ मार्च, १९५५ (1955-03-27) (वय: ६३)
सांतियागो दे कोंपोस्तेला, स्पेन
राजकीय पक्ष जनता पक्ष
सही मार्यानो राहॉययांची सही

मार्यानो राहॉय (स्पॅनिश: Mariano Rajoy; २७ मार्च, इ.स. १९५५ - ) हे स्पेन देशाचे विद्यमान पंतप्रधान आहेत. राहॉय हे १९८१ सालापासून स्पेनच्या राजकारणात सक्रीय आहेत व त्यांनी आजवर अनेक मंत्रीपदे भुषविली आहेत.


बाह्य दुवे[संपादन]