होजे लुइस रोद्रिगेझ झपातेरो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

होजे लुइस रोद्रिगेझ झपातेरो [उच्चार:xo̞'se̞ lu'is ro̞'ðɾiʝe̞θ θapa'te̞ɾo̞] (ऑगस्ट ४, इ.स. १९६० - ) हा स्पेनचा माजी पंतप्रधान आहे. हा १७ एप्रिल, २००४ ते २१ डिसेंबर, २०११ दरम्यान सत्तेवर होता.