मार्क बर्गेस
Appearance
मार्क गॉर्डन बर्गेस (१७ जुलै, १९४४:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) हा
न्यूझीलंडकडून १९६६ ते १९८१ दरम्यान ५० कसोटी आणि २६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. याने १९७८-८० दरम्यान राष्ट्रीय संघाचे नेतृत्त्व केले.