मार्क गाँझालेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्क डेनिस गाँझालेझ हॉफमान (१० जुलै, १९८४ - ) हा चिलीचा ध्वज चिलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा मधल्या फळीतून खेळत असे.

हा चिले, रशिया, स्पेन, ब्राझील आणि इंग्लंडमध्ये क्लब फुटबॉल खेळला.