Jump to content

मार्केटा व्हाँड्रुशोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मार्केटा व्होन्ड्रुशोव्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
मार्केटा व्हाँड्रुशोव्हा
देश चेक प्रजासत्ताक
वास्तव्य प्राग
जन्म २८ जून, १९९९ (1999-06-28) (वय: २५)
सोकोलोव्ह, चेक प्रजासत्ताक
उंची १.७२ मी
शैली डाव्या हाताने (दोन्ही हाताने बॅकहॅन्ड)
एकेरी
प्रदर्शन 276–121
दुहेरी
प्रदर्शन 85–42
शेवटचा बदल: १६ जुलै, २०२३.


मार्केटा व्हाँड्रुशोव्हा (२८ जून, १९९९:सोकोलोव्ह, चेक प्रजासत्ताक - ) ही चेक व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. २०२३मध्ये ही महिला टेनिस असोसिएशनच्या (WTA) क्रमवारीत जागतिक क्रमवारीत १४ व्या क्रमांकावर आहे.

व्हाँड्रुशोव्हाने मानांकन नसताना २०२३ विंबल्डन स्पर्धा जिंकली[] [] ती २०१९ फ्रेंच ओपनची उपविजेती आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Jurejko, Jonathan (15 July 2023). "Wimbledon 2023 results: Marketa Vondrousova beats Ons Jabeur in women's final". BBC Sport.
  2. ^ Carayol, Tumaini (15 July 2023). "Unseeded Marketa Vondrousova stuns Ons Jabeur to win Wimbledon title". The Observer. 15 July 2023 रोजी पाहिले.