मार्कस नॉर्थ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्कस जेम्स नॉर्थ (२८ जुलै, १९७९ - ) हा ऑस्ट्रेलियाकडून २१ कसोटी आणि दोन एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
क्रिकेटबॉल.jpg ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.