Jump to content

मारिगो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मारिगो ही सेंट मार्टिन ध्वज सेंट मार्टिन ह्या फ्रान्सच्या कॅरिबियनमधील प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मारिगोची लोकसंख्या साधारण ६,००० इतकी आहे. गुणक: 18°4′23″N 63°5′4″W / 18.07306°N 63.08444°W / 18.07306; -63.08444

येथील सेंट मार्टि दि तूर्स चर्च १९४१मध्ये बांधले गेले होते.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "The Catholic Church in Marigot". www.stmartinisland.org (इंग्रजी भाषेत). 2017-02-04 रोजी पाहिले.