Jump to content

माराकाईबो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(माराकैबो या पानावरून पुनर्निर्देशित)
माराकाईबो
Maracaibo
व्हेनेझुएलामधील शहर


ध्वज
चिन्ह
माराकाईबो is located in व्हेनेझुएला
माराकाईबो
माराकाईबो
माराकाईबोचे व्हेनेझुएलामधील स्थान

गुणक: 10°39′14″N 71°38′26″W / 10.65389°N 71.64056°W / 10.65389; -71.64056

देश व्हेनेझुएला ध्वज व्हेनेझुएला
राज्य झुलिया
स्थापना वर्ष इ.स. १५२९
क्षेत्रफळ १,३९३ चौ. किमी (५३८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २० फूट (६.१ मी)
लोकसंख्या  
  - शहर १८,३५,४९४
  - घनता ३,७४९ /चौ. किमी (९,७१० /चौ. मैल)
संकेतस्थळ


माराकाईबो हे व्हेनेझुएला देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. देशाच्या वायव्य भागात असलेले हे शहर लेक माराकाईबो आणि वेनेझुएलाच्या आखाताच्या किनाऱ्यावर आहे.