मान्या (अभिनेत्री)
Appearance
मान्या (७ ऑक्टोबर, १९८२ - ) ही भारतीय अभिनेत्री आहे. हिने मल्याळी, तेलुगु, कन्नड आणि तमिळ चित्रपटांतून अभिनय केला आहे.
कारकीर्द
[संपादन]मान्याने ४०पेक्षा अधिक चित्रपटांतून अभिनय केला आहे.[१] तिने कोलंबिया विद्यापीठातून गणित आणि सांख्यिकीमध्ये दुहेरी पदवी तसेच व्यवस्थापनाची उच्चपदवी मिळवली.[१] ही न्यू यॉर्कमध्ये क्रेडिट स्विस मध्ये उपाध्यक्ष पदावर काम करते.[२]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ a b "The Tango, Bollywood—and a Career in Math". Borough of Manhattan Community College. 19 April 2011. 2018-05-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 August 2014 रोजी पाहिले.
- ^ https://www.linkedin.com/in/manya-naidu-bajpai-2513a418/