मानसशास्त्राधारित उपचार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

हे प्रामुख्याने व्यक्तीमधील चुकीची समायोजनशैली, जीवनशैली,वर्तनपद्धती,व्यक्तीचे चुकीच संवेदन,अयोग्य अपेक्षा, मूल्यमापनाची चुकीची पद्धत या सर्व गोष्टीचा मानवी मनावर परिणाम होतो व यातूनच मनोविकारांची निर्मिती होते या चुका सुधारल्यास मनोविकार दूर होतात या घटकावर मानसशास्त्रीय उपचार आधारलेले आहेत मनोविकारांवर उपचार करण्याच्या आधुनिक विविध पद्धती तसेच नवनवीन दृष्टीकोन विकसित झाले आहेत

उद्दिष्ट

मानसशास्त्रीय उपचार पद्धतींचा उपयोग करून रुग्णाचे अपसामान्य वर्तन दूर करणे हे मानसशास्त्र उपचार पद्धतींचे प्रमुख उदिष्ठ आहे

अबक पद्धत

A AFFECT या पद्धतीमध्ये भावनांनवर अधिक लक्ष दिले जाते

B BEHAVIOUR या पद्धतीमध्ये वर्तनावर अधिक लक्ष दिले जाते

C CONGNITION या पद्धतीमध्ये बोधनावर अधिक लक्ष दिले जाते

E ENVIRONMENT या पद्धतीमध्ये परस्थिती वर अधिक लक्ष दिले जाते

भावना, वर्तन, बोधन,  परस्थिती  हे सर्व घटक एकमेकांशी निगडीत असल्याने या घटकावर लक्ष दिल्यास रुग्णात सुधारणात्मक बदल होतात