मानव धर्म सभा
Appearance
मानवधर्म सभा दादोबा पांडुरंग यांनी दिनमणिशंकर, दलपतराय भागूभाई व दुर्गाराम मन्साराम यांच्या समवेत २२ जून १८४४ रोजी सुरत येथे स्थापन केली.
या संस्थेचे मुख्यालय सुरत येथे होते. कार्यकर्त्यांच्या अभावी ही संस्था बंद झाली.
सदस्य
[संपादन]1)Dadoba tarkhadkar
2)दिनमणिशंकर दलपतराय
3) दुर्गाराम मन्साराम
मूलभूत तत्त्वे
[संपादन]- प्रत्येक व्यक्तिला विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे.
- नित्य कर्म विवेकास अनुसरण वागावे.
- व्यक्तिचे श्रेष्ठत्व गुणावर अवलंबून असते, वर्णावर नाही.
- जातीभेद पाळू नये.
- ईश्र्वर एक असून तो पूज्य व निराकार आहे.
- ईश्र्वरभक्ती हाच धर्म आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |