माधव दातार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डाॅ. माधव दातार (१९४५ - २९ एप्रिल, २०२०) हे एक मराठी अर्थशास्त्रज्ञ होते. डाॅ. दातार आयडीबीआय बँकेतून मुख्य महाव्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त झाले होते.

डाॅ. दातार यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी. केली होती. आर्थिक घडामोडींवर ते लेखन करत व व्याख्याने देत. दैनिक लोकसत्ता, पाक्षिक परिवर्तनाचा वाटसरू ,साप्ताहिक साधना व समाज प्रबोधन पत्रिका इत्यादी नियतकालिकांमधून ते सातत्याने लिखाण करीत होते.

पुस्तके[संपादन]

  • अच्छे दिन : एक प्रतीक्षा (वर्तमान अर्थराजकारणावर एक दृष्टिक्षेप)
  • १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध
  • अर्थचित्रे (पाक्षिक' परिवर्तनाचा वाटसरू' यांच्या 'द युनिक फाऊंडेशन ' या संस्थेने प्रकाशित केलेले पुस्तक.)
  • महाराष्ट्र एका संकल्पना आणि मागोवा (पुस्तकात प्रास्ताविक-उपोद्‌घात आणि सहा प्रकरणे आहेत.)