मात्तेओ रेंत्सी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मात्तेओ रेंत्सी
Matteo Renzi
मात्तेओ रेंत्सी


इटलीचा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
२२ फेब्रुवारी २०१४
राष्ट्रपती ज्योर्जियो नापोलितानो
मागील एन्रिको लेता

कार्यकाळ
२२ जून २००९ – २२ फेब्रुवारी २०१४

जन्म ११ जानेवारी, १९७५ (1975-01-11) (वय: ४३)
फ्लोरेन्स, तोस्काना, इटली
राजकीय पक्ष पार्तितो देमोक्रातिको
धर्म रोमन कॅथलिक

मात्तेओ रेंत्सी (इटालियन: Matteo Renzi; जन्म: ११ जानेवारी १९७५) हा एक इटालियन राजकारणी व देशाचा विद्यमान पंतप्रधान आहे. २२ फेब्रुवारी २०१४ रोजी पंतप्रधानपदावर नियुक्त झालेला रेंत्सी हा आजवरचा सर्वात तरूण इटालियन पंतप्रधान आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]