माणकोजी शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माणकोजी शिंदे हे अहिल्याबाई होळकर यांचे वडील होते. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावचे पाटील असलेले माणकोजी यांना धनगर असल्याचा अभिमान होता.