माठ (भाजी)
Appearance

हा लेख माठ नावाची पालेभाजी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, माठ (निःसंदिग्धीकरण).
माठ याच्याशी गल्लत करू नका.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |

माठ ( वनस्पतीशास्त्रीय नाव : Amaranthus palmeri ; कुळ: Amaranthaceae ; इंग्लिश: carelessweed ;) जगभरात उगवणारी एक वनस्पती आहे. याच्या देठ तसेच पानांची भाजी केली जाते.