Jump to content

माग्दालेना रायबारिकोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माग्दालेना रायबारिकोव्हा

माग्दालेना रायबारिकोव्हा (स्लोव्हाक: Magdaléna Rybáriková; ४ ऑक्टोबर १९८८) ही एक स्लोव्हाक महिला टेनिस खेळाडू आहे. सध्या ती महिला एकेरी क्रमवारीत ८३व्या स्थानावर आहे.

बाह्य दुवे[संपादन]