माओ दुन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
माओ दुन
Maoduntouxiang.JPG
जन्म नाव शेन देहोंग / शेन यान्बिंग
टोपणनाव माओ दुन
जन्म जुलै ४, १८९६
ज्याशिंग, चेज्यांग, चीन
मृत्यू मार्च २७, १९८१
बैजिंग, चीन
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा चिनी
साहित्य प्रकार कादंबरी
कार्यकाळ इ.स. १९२८ - १९८०

माओ दुन या टोपणनावाने ओळखला जाणारा शेन यान्बिंग ऊर्फ शेन दहोंग (देवनागरी लेखनभेद: माओ तुन/ शन दहोंग/शन यान्बिंग; सोपी चिनी लिपी: 茅盾; पिन्यिन: Mao Dun;) (जुलै ४, १८९६ - मार्च २७, १९८१) हा चिनी कादंबरीकार, पत्रकार, समीक्षक होता. १९४९ ते १९६५ सालांदरम्यान त्याने चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या सांस्कृतिक मंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली.