Jump to content

माउंट न्यिरागोन्गो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्वालामुखाचा देखावा

माउंट न्यिरागोन्गो हा कॉंगोमधील ज्वालामुखी आहे. या ज्वालामुखीचा १९७७ आणि २००२मध्ये उद्रेक झाला होता.

या ज्वालामुखीची उंची ३,४७० मी (११,३८५ फूः असून याचे मुख दोन किमी व्यासाचे आहे. यात लाव्हाचे तळे आहे.