Jump to content

माउंट अबू वन्यजीव अभयारण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माउंट अबू वन्यजीव अभयारण्य हे भारताच्या राजस्थान राज्यातील अभयारण्य आहे. अरवली पर्वतरांगेतील हे अभयारण्य १९८० साली घोषित केले गेले.