माँत्रियाल-मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मॉंत्रियाल-मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कॅनडाच्या मॉंत्रियाल शहरातील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक आहे. बांधताना मॉंत्रियाल शहराचा मुख्य विमानतळ म्हणून नियोजित केलेला हा विमानतळ सध्या मुख्यत्वे सामानवाहतूकी करता वापरला जातो. मॉंत्रियाल पिएर त्रुदू आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मॉंत्रियालचा दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

मिराबेल विमानतळ जगातील आकाराने सगळ्यात मोठ्या विमानतळांपैकी एक आहे.