महेंद्र बैठा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महेन्द्र बैठा (जन्म: जानेवारी २२,इ.स. १९२८) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते जनता दल पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये, समता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तर जनता दल (संयुक्त) पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील बगाहा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.