Jump to content

महिला कबड्डी चॅलेंज, २०१६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वमहिला कबड्डी चॅलेंज, २०१६
दिनांक २८ जून २०१६ – ३१ जुलै २०१६
प्रशासक मशाल स्पोर्ट्स
स्पर्धेचे स्वरूप दुहेरी साखळी सामने आणि बाद फेरी
संघसंख्या
विजेते स्टॉर्म क्विन्स
एकूण सामने
संकेतस्थळ प्रो कबड्डी

प्रो कबड्डी महिला कबड्डी चॅलेंजचा पहिला मोसम २८ जून ते ३१ जुलै २०१६ दरम्यान खेळवला गेला. ह्या स्पर्धेत फायर बर्ड्स, स्टॉर्म क्विन्स आणि आइस दिवाज् असे तीन संघ सहभागी झाले. अंतिम सामन्यात स्टॉर्म क्विन्स संघाने आइस दिवाज् संघाचा २४-२३ अशा अवघ्या एका गुणाने पराभव करीत स्पर्धेचे विजेतेपद मिळविले

फायर बर्ड्स स्टॉर्म क्विन्स आइस दिवाज्
  • मोनिका पुजारी (क)
  • अमनदीप कौर
  • एम मारिया मौनिका
  • कलैरासी पी
  • कविता ठाकूर
  • किशोरी शिंदे
  • गायत्री
  • पायल चौधरी
  • पूजा किणी
  • मोनिका देवी
  • मोहना आर
  • रिंजू के
  • रितू नेगी
  • रेमी कुमारी
  • सुवर्णा बारटक्के
  • तेजस्विनीबाई (क)
  • अंजू देवी
  • क्षितीजा हिरवे
  • जी गुरूसुंदरी
  • ज्योती
  • दीपिका हेन्री जोसेफ
  • पी बिंदियाराणी देवी
  • प्रियांका नेगी
  • भावना यादव
  • मोती चंदन
  • रस्मिता साहू
  • सविता
  • साक्षी कुमारी
  • सोनाली इंगळे.
  • अभिलाषा म्हात्रे (क)
  • अमनदीप कौर
  • उषाराणी
  • काकोली विश्वास
  • खुशबू नरवाल
  • दीपिका
  • देविका चौहान
  • पवित्रा
  • प्रियांका
  • मीनल जाधव
  • मोनिषा मेटे
  • मोनू
  • रक्षा नारकर
  • ललिता.
  • सुमित्रा शर्मा
  • सोनाली शिंगाटे

वेळापत्रक आणि सामने

[संपादन]

साखळी सामने

[संपादन]
२८ जून २०१६
२१:००
फायरबर्ड्स २५ - १२ आइस दिवाज्


सामना १
फायरबर्ड्स विजेते

३० जून २०१६
२१:००
स्टॉर्म क्विन्स १५ - २८ आइस दिवाज्


सामना २
आइस दिवाज् विजेते

५ जुलै २०१६
२१:००
फायर बर्ड्स १४ - १४ स्टॉर्म क्विन्स


सामना ३
सामना बरोबरी

१३ जुलै २०१६
२१:००
आइस दिवाज् २४ - १४ फायर बर्ड्स


सामना ४
आइस दिवाज् विजेते

१८ जुलै २०१६
२१:००
स्टॉर्म क्विन्स २१ - १५ आइस दिवाज्


सामना ५
स्टॉर्म क्विन्स विजेते

२० जुलै २०१६
२१:००
स्टॉर्म क्विन्स २१ - ११ फायर बर्ड्स


सामना ६
स्टॉर्म क्विन्स विजेते

२५ जुलै २०१६
२१:००
आइस दिवाज् १३ - २२ फायर बर्ड्स


सामना ७
फायर बर्ड्स विजेते

अंतिम सामना

[संपादन]
३१ जुलै २०१६
२१:००
स्टॉर्म क्विन्स २४ - २३ फायर बर्ड्स


सामना ८
स्टॉर्म क्विन्स विजेते

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]