महिका कंदनाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महिका कंदनाला (६ ऑगस्ट, २००१:कनेक्टीकट, अमेरिका - ) ही Flag of the United States अमेरिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.