महारुख
Appearance
लुआ(Lua) त्रुटी: expandTemplate: template "Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-taxon-depicted/mr" does not exist.

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा एक मोठा वृक्ष आहे.हा उंच वाढणारा मोठा वृक्ष आहे.[१]
उपयोग
[संपादन]याच्या लाकडापासून घरासाठी फाटे ,मायली ,टेबल,खुर्च्या ,कपाट,दरवाजे-खिडक्या तयार करतात. लहान फांद्या जाळण्यासाठी वापरात
रचना
[संपादन]झाड दिसायला सुंदर असते . म्हणून काही लोक घरासमोर ,शेतात लावतात .
गुणधर्म
[संपादन]महारुख याची साल कडू असते . "महारोग "((कुष्ठरोग )झाल्यास महारुखची साल कुटून तशीच कच्ची ,त्यात खडीसाखर व जिरे टाकून खातात.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ बंग, डॉ . राणी (१६ जानेवारी १९९९). गोईंण. मुंबई: ग्रंथाली.