महाराष्ट्रातील साखर उद्योग
Appearance
सन १९४५ पर्यंत देशात महाराष्ट्रातील काही १२ कारखाने मिळून एकुन १४५ संघटीत कारखाने होते. सन १९४५ मधे के. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यानी देेेशातील पहिला सहकारी कारखाना महाराष्ट्रातील अहमदनगर येथील प्रवरानगर येथे स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आणि सन १९५१ मध्ये त्याला मान्यता मिळाली.