महाराष्ट्रातील अभयारण्ये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

[१]महाराष्ट्रातील अभयारण्ये

महाराष्ट्रात एकूण ६१९१६ चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे व ते एकूण राज्याच्या २१ टक्के आहे. राज्यात खालील प्रकारच्या वनांचा समावेश होतो.

  • उष्ण कटिबंधीय पानगळीची शुष्क वने
  • उष्ण कटिबंधीय पानगळीची दमट वने
  • उष्ण कटिबंधीय काटेरी वने
  • उष्ण कटिबंधीय सदाहरित वने
  • समशीतोष्ण रुंदपर्णीय पर्वतीय वने
  • सागरी किनाऱ्यावरची भरती ओहोटीची दलदलीय वने

महाराष्ट्रात खालील अभयारण्यांचा समावेश होतो (विभागानुसार) कोकण


पश्चिम महाराष्ट्र

विदर्भ


उत्तर महाराष्ट्र


मराठवाडा

बाह्य दुवे[संपादन]

  • ^ स्वामी, व्ही.एन. (२०१८). विद्याभारती संपुर्ण तलाठी लेखीपरीक्षा मार्गदर्शक. लातुर: विद्याभारती. pp. १.