महानुभाव पंथाच्या शाखा
Appearance
श्री नागदेव आचार्यांचे ५०० शिष्य होते. त्यांपैकी ४८७ शिष्य इसवी सन १२१० ते १२३० या काळात मरण पावले. उरलेल्या १३ शिष्यांनी महानुभाव पंथाच्या १३ शाखा स्थापन केल्या. ते शिष्य आणि त्यांच्या शाखा अशा -
- आनेराज पंडित (लासुरकर शाखा) भिउव्यास
- मदळसा (जामोदेकर शाखा) यमराज
- कुमररेमाइसा (कोठी शाखा) दुसरे कमळाकरमुनी
- चक्रपाणीव्यास (गुंफेकर शाखा) राणाइसा शिष्य गोविंदराज गुंफेकर
- देवतासंबंधी महादेव (साळकर शाखा) लखुव्यास टाकळीकर
- जाइदेवभट (मेहकरकर शाखा) बालेराज मेहकरकर
- अमृते मायबास
- वाकुडे हरिभट (लोणारकर शाखा) हरिदेव लोणारकर
- वाकुडे देइभट ( पैठणकर) दिवाकर पैठणकर
- दाइभट ( रूद्धपूरकर) दामोदर रुद्धपूरकर
- जाखोबा (यक्षदेव) यक्षदेव
- कवीश्वर
- उपाध्ये