महर्षी दयानंद सरस्वती वस्तू संग्रहालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

संग्रहालयाचा इतिहास[संपादन]

हे संग्रहालय सोलापूर येथील दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात आहे.या संग्रहालयाची स्थापना १२ जानेवारी २०१०मध्ये डॉ. सतीश कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली या वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली झाली. केंद्रीय ऊर्जा मंत्री श्री.सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन झाले .

दुर्मिळ वस्तूंचा संग्रह[संपादन]

मान्यवरांच्या भेटी व अभिप्राय[संपादन]

श्री.पूनम सूरी—अध्यक्ष, डी.ए.व्ही.काँलेज ट्रस्ट अँड मँनेजमेंट सोसायटी, नवी दिल्ली. श्री.महेश चोपरा , स्थानिय सचिव, दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर प्रा.डॉ.वसंत शिंदे,कुलगुरू,डेक्कन कॉलेज,पुणे डॉ.जयसिंगराव पवार,ज्येष्ठ इतिहास संशोधक,कोल्हापूर प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे,माजी अध्यक्ष,अ.म.इतिहास परि डॉ.प्रमोद दंडवते डेक्कन कॉलेज,पुणे डॉ.विजय साठे ,डेक्कन कॉलेज,पुणे डॉ.अवनीश पाटील,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर   डॉ.पंडित विद्यासागर स्वा.रा.ती.विद्यापीठ नांदेड

संग्रहालयाचे उपक्रम[संपादन]

शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी संग्रहालयास भेटीचे आयोजन करणे अस्थायी वस्तू संग्रह प्रदर्शन भरवणे

संग्रहालयाची प्रकाशने[संपादन]
  • वारकरी(इंंग्रजी)-लेेेखकक,डॉ.सतीश कपूर
  • हिंदूइझम अँड आर्ट-सतीश कपूर
 संशोधन पत्रिका,१९ वे अधिवेशन,अ.म.इतिहास परिषद,सोलापूर,२०१० 
=भविष्यातील योजना =[संपादन]