मसेवाडी
Appearance
मासेवाडी हे एक कोल्हापूर जिल्ह्यातील छोटे पण खूप सुंदर गाव आहे नाव -: मासेवाडी गावात मारुतीचे जुने मंदिर आहे. सोबत विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे तालुका -: आजरा गावात दर ५ वर्षांनी मार्गैदेवीची यात्रा होते मराठी अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचे हे मुल गाव आहे जिल्ह्या -: कोल्हापूर अधिक माहितीसाठी क्लिक करा http://www.indiastudychannel.com/india/cities/53261-Masewadi.aspx Archived 2010-12-03 at the Wayback Machine.