Jump to content

मल्ला रेड्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रिस्ताप्पा निम्माला (९ सप्टेंबर, इ.स. १९५३:हैदराबाद, तेलंगाणा, भारत - हयात) हे तेलुगू देसम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तेलंगाणा राज्यातील मलकजगिरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.