Jump to content

मलिकु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मलिक
atoll
मूळ लेबलMinicoy, މަލިކު, മലിക്കു संपादन
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानलक्षद्वीप संपादन
पाणीसाठ्याजवळLaccadive Sea संपादन
भौगोलिक गुणक८°१६′३०″N ७३°३′१०″E संपादन
Category for maps or plansCategory:Maps of Minicoy संपादन
Map

मलिकु तथा मिनिकॉय हे भारताच्या लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशातील एक शहर व बेट आहे. हे लक्षद्वीपमधील सगळ्यात दक्षिणेकडील बेटांवरील एक आहे. मलिकु कोच्चीपासून नैऋत्येस ३९८ किमी आणि तिरुवअनंतपुरमच्या पश्चिमेस ४२५ किमी अंतरावर अरबी समुद्रात आहे.