Jump to content

मलकंदचा वेढा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मलकंदचा वेढा हा जुलै २६ - ऑगस्ट २, इ.स. १८९७ दरम्यान अफगाणिस्तानच्या मलकंद भागात (आता पाकिस्तानमध्ये) पश्तुन टोळ्यांनी ब्रिटिश फौजेला घातला होता.

सध्याच्या पाकिस्तानच्या वायव्य सीमा प्रदेशातील (लाल रंगात) मलकंद भाग