Jump to content

मर्सेड काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सान लुइस सरोवर

मर्सेड काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मर्सेड येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,८१,२०२ इतकी होती.[]

मर्सेड काउंटीला येथून वाहणाऱ्या मर्सेड नदीचे नाव दिलेले आहे. ही काउंटी मर्सेड-मॉडेस्टो महानगरक्षेत्राचा भाग आहे. मर्सेड काउंटीची रचना १८५५मध्ये झाली

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Merced County, California". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 30, 2022 रोजी पाहिले.