मरिया एमिलिया सालेर्नी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मरिया एमिलिया सालेर्नी तथा पितु सालेर्नी (१४ मे, १९८३:रफायेला, आर्जेन्टिना - ) ही आर्जेन्टिनाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.