मरियम आफिफा अन्सारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

 

मरियम आफिफा अन्सारी
जन्म १९५५
महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा सर्जन


मरियम अफीफा अन्सारी (जन्म 1995, इंग्रजी: Maryam Afifa Ansari) या एक भारतीय न्यूरोसर्जन आहेत. ह्या भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन आहेत.[१][२][३][४][५][६][७]

शिक्षण[संपादन]

त्यांनी ऑल इंडिया नीट एसएस परीक्षेत १३७ वा क्रमांक पटकावला.[८] त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून एमबीबीएस पूर्ण केले. त्यानंतर जनरल सर्जरीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.[९] त्यांनी इंग्लंडच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जनमध्ये प्रशिक्षण घेतले आणि नंतर भारतातील बोर्ड उत्तीर्ण केले.[१०]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "पहली मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनी डाॅ. मरियम अफीफा अंसारी, बताई अपनी जिंदगी की प्रेरक कहानी" [Dr. Maryam Afifa Ansari, who became the first Muslim woman neurosurgeon, told the inspiring story of her life]. Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2022-11-27 रोजी पाहिले.
  2. ^ "Who is Dr Maryam Afifa Ansari? All Set To Be The First Muslim Female Neurosurgeon Of India - SheThePeople TV" (इंग्रजी भाषेत). 2022-11-27 रोजी पाहिले.
  3. ^ "भारत की पहली मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनीं मरियम अफीफा, डॉक्टर बनने का सपना हुआ पूरा". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2022-11-27 रोजी पाहिले.
  4. ^ "Meet Dr Mariam Afifa Ansari, India's first female Muslim neurosurgeon from Hyderabad". TimesNow (इंग्रजी भाषेत). 2022-11-21. 2022-11-27 रोजी पाहिले.
  5. ^ International, Asian News (2022-11-21). "MBBS pass out from Hyderabad becomes India's 1st female Muslim neurosurgeon". The Siasat Daily (इंग्रजी भाषेत). 2022-11-27 रोजी पाहिले.
  6. ^ "Success story of First female neurosurgeon from Muslim community". ANI News (इंग्रजी भाषेत). 2022-11-27 रोजी पाहिले.
  7. ^ MuslimMirror (2021-01-11). "डॉ. मरियम आफिफा अन्सारी मुस्लिम समाजातील सर्वात तरुण न्यूरोसर्जन बनल्या". Muslim Mirror (इंग्रजी भाषेत). 2022-11-27 रोजी पाहिले.
  8. ^ "भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जनची यशोगाथा - युके मधील आशियाई बातम्या" (इंग्रजी भाषेत). 2022-11-21. 2024-01-19 रोजी पाहिले.
  9. ^ "हैदराबादमधील भारतातील पहिल्या महिला मुस्लिम न्यूरोसर्जन डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांच्याशी बातचीत". TimesNow (इंग्रजी भाषेत). 2022-11-21. 2022-11-29 रोजी पाहिले.
  10. ^ अहमद, जुबेर (2022-11-26). "डॉ मरियम आफिफा अन्सारी - भारतातील पहिली मुस्लिम महिला न्यूरोसर्जन". ब्रिटिश मुस्लिम मासिक (इंग्रजी भाषेत). 2022-12-05 रोजी पाहिले.