मराठी समाजशास्त्र परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

मराठी समाजशास्त्र परिषदेचे २३वे राज्यस्तरीय अधिवेशन १८-१९ जानेवारी २०१३ला कोल्हापूर येथे होणार आहे. उद्‌घाटक कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.जे. पवार असतील. बीजभाषण नेहरू विद्यापीठातील अभ्यासक डॉ नंदू राम करतील. अधिवेशनाचे विषय : सीमांतिक उपेक्षत समूह (मुख्य विषय), अन्य विषय - शिक्षणाचे बाजारीकरण, कृषि धोरण, प्रसारमाध्यमे आदींचा उपेक्षित समूहांवर होणारे परिणाम.

महाराष्ट्र समाजशास्त्र परिषदेची यापूर्वीची अधिवेशने[संपादन]

पहा : महाराष्ट्रातील परिषदा