Jump to content

मराठी-मराठी शब्दकोशांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • विस्तारित शब्दरत्नाकर; मूळ लेखक - वा.गो.आपटे, विस्तार - ह.अ.भावे
  • अभिनव मराठी-मराठी-इंग्रजी पर्याय शब्दकोश, लेखक- वि.शं.ठकार.
  • रामकवि कृत 'भाषाप्रकाश', संपादक-शं.गो.तुळपुळे, पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९६२

हे सुद्धा पहा

[संपादन]