मराठीवर्ल्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

मराठीवर्ल्ड या मराठी संकेतस्थळाची सुरूवात २९ फेब्रुवारी २००० रोजी झाली. हे संकेतस्थळ ई-शुभेच्छापत्रे, ई- दिनदर्शिका, संगीतविषयक ई-मासिक, ई-बुक, तीनहजारांहून अधिक गाणी-अभंगांचा संग्रह, ई-खरेदी-विक्री, मराठी चित्रपटांचे ऑनलाईन प्रमोशन, युनिकोड फॉंट इत्यादी सुविधांनी युक्त आहे.घडामोडी, संस्कृती, साहित्य,कला,क्रिडा,उद्योग,भ्रमंती,सृष्टी,करमणूक,बालनगरी,अन्न हे पूर्णब्रह्म,शब्दांच्या पलीकडले,सेवा सुविधा,व्यासपीठ, इत्यादी वाहीन्या(दालने) त्यात आढळतात.

दर महिन्याला दोन लाखांहूनही अधिक पाहुणे (युजर्स) मराठीवर्ल्डच्या भेटीला येतात[ संदर्भ हवा ].मराठीवर्ल्ड हे संकेतस्थळ सायबरटेक नेटवर्क्स प्रायव्हेट नेटवर्क्स या नाशिक येथील कंपनीकडून चालविले जाते.