ममता कनोजिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ममता किशन कनोजिया (३ जानेवारी, १९८४:सिकंदराबाद, आंध्र प्रदेश, भारत - ), ही भारताच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाकडून ७ एकदिवसीय आणि ४ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. [१] [२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "M Kanojia". CricketArchive. 2009-11-02 रोजी पाहिले.
  2. ^ "M Kanojia". Cricinfo. 2022-05-26 रोजी पाहिले.