मनोरमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोपीशांता तथा मनोरमा (२६ मे, १९३७:मन्नारगुडी, तमिळनाडू - १० ऑक्टोबर, २०१५) ही एक भारतीय अभिनेत्री होती. हिने सुमारे १,५०० चित्रपट, ५,००० नाटके व अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले.[१][२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Actor `Aachi' Manorama dies at 78". The Times of India. 10 October 2015. 10 October 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "The endearing `aachi'". The Hindu. 7 July 2003. Archived from the original on 2003-12-30. 2010-05-26 रोजी पाहिले.