मनोरमा दाते
Appearance
मनोरमा दाते (जन्म:अज्ञात, मृत्यु:१४ डिसेंबर इ.स. २०१३) या नागपूर येथील समाजसेविका, बालशिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या अध्यक्ष होत्या.त्या सामाजिक क्षेत्रात 'आत्याबाई' या नावाने परिचित होत्या.त्यांचे वय १०१ वर्ष होते.[१]त्यांचे नागपूरच्या शैक्षणिक,सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान होते.
पूर्वीचे जीवन
[संपादन]पतीच्या मृत्युनंतर गरीब व अनाथ मुलांसाठी त्यांनी निरलसपणे व निःस्वार्थीपणे काम केले.त्यांनी 'शिशुविहार'ची स्थापना केली.त्यांनी अनेक विद्यार्थी उभारले जे भारतात अनेक मोठ्या पदावर कार्यरत आहेत.[ संदर्भ हवा ]
पुरस्कार
[संपादन]- हिरकणी पुरस्कार
- स्वयंसिद्धा पुरस्कार - मॅग्नम फाऊंडेशन
- 'शिक्षण गौरव' - साहित्य शिक्षण संस्था
संदर्भ
[संपादन]- ^ "ज्येष्ठ समाजसेविका मनोरमा दाते कालवश". १७ मार्च २०१७ रोजी पाहिले.[permanent dead link]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |