मनपूर
Appearance
मनपूर हे यवतमाळ जवळ असलेले उदोन्मुख पर्यटन स्थळ आहे. उदोन्मुख म्हणण्याचे कारण म्हणजे त्याचा उदय होत आहे . आहे पाहिलेपासून आत्ता त्या पुरातन मंदिराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास होत आहे . आणि विकासात भरीव काम केले आहे ते वनविभागाने .आपण याला वान्पार्यातन पण म्हणू शकतो . हा भाग पूर्ण घनदाट अरण्यात असल्याने सुरुवातीपासून वन्य प्राण्यांच्या अधिवासाचे दिकन म्हणून जुने लोक सांगतात . मात्र दिवसेंदिवस माणसाचा जंगलातील हस्ताषेप वाढत गेला आणि वन्यप्राणी लुप्त होत गेले राहिले ते नुसते जंगल.
आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे हे मंदिर रस्त्यला लागून आहे . त्यामुळे जाणारे येणारे थोडा वेळ येथे घालवत पण खरा बदल झाला तो वन उद्याना मुळे , वन उद्याना मुळे जो प्रशस्तपणा आला तो पाहण्यासाठी आपण एकदा भेट द्याच .