मध्य भारत एजन्सी
Appearance
मध्य भारत एजन्सी किवा सेन्ट्रल इंडिया एजन्सी ही ब्रिटिश भारतातील संस्थानांची एजन्सी होती.
चातुर्सिमा
[संपादन]मध्य भारत एजन्सीच्या उत्तरेला संयुक्त प्रांत, आणि राजपुताना एजन्सी, पूर्वेला बंगाल प्रांत, दक्षिणेला मध्य प्रांत, आणि नैऋत्येला मुंबई प्रांत होता.
मुख्यालय
[संपादन]मध्य भारत एजन्सीचे मुख्यालय इंदोरला होते.
स्वातंत्र्योत्तर काळ
[संपादन]स्वातंत्र्यानंतर मध्य भारत एजन्सीचे दोन भाग झाले. उत्तर भाग हा विन्ध्य प्रदेश आणि दक्षिण भाग हा मध्य भारत प्रदेश या नवे ओळखू लागला. नंतर १९५६ मध्ये हे दोन्ही प्रांत मध्य प्रदेश राज्यात विलीन झाले.