मध्य कमांड (भारत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मध्य कमांड

स्थापना मे १, इ.स. १९६३
देश भारत ध्वज भारत
ब्रीदवाक्य भारत माता की जय
रंग संगती साचा:Army Indian Army
मुख्यालय लखनऊ, उत्तर प्रदेश
संकेतस्थळ http://indianarmy.nic.in/ indianarmy.nic.in

भारतीय सेनामध्ये सात कमांड आहे. त्यात ही कमांड पहिल्या नंबरला आहे.कमांडच नेत्रुत्व हा लेफ्टिनेंट जनरल करतो. मध्यम कमांडच नेत्रुत्व ले.जनरल.अभय क्रिशना करते आहे.

विभाग[संपादन]

पहिली कोर — सध्या आग्नेय कमांडमध्ये तैनात

६ (माउंटेन) डिव्हिजन बरेली[संपादन]